Donald Fairbairn

The Trinity (मराठी)

Paperback

त्रेक्य परमेश्वराला जाणून घ्या, त्याची उपासना करा !
लवकरच मराठीत उपलब्ध होत आहे . 

 

Description

कधीतरी असा दिवस येईल की, काळ आणि अवकाश यांच्या परिघात घडणाऱ्या सर्व घटनांचा शेवट होईल आणि एका नव्या प्रारंभाची सुरुवात होईल.
मानवजातीबरोबर देवाचे कार्य ही त्या नव्या प्रारंभाची एक महत्त्वाची मालिका आहे आणि आजही ते तसेच सुरू आहे. प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी त्रेक्य परमेश्वर आहे, कारण पित्याचे आपल्या पुत्राबरोबर आणि पवित्र आत्म्याबरोबर असलेले नाते हे देवाचे आपल्या लोकांबरोबरच्या नात्याविषयीच्या प्रत्येक गोष्टीचा पाया आहे.

काळाच्या प्रारंभापूर्वीपासून सुरुवात करून, डोनाल्ड फेअरबेर्न या नव्या प्रारंभाच्या प्रवासातून आपल्याला कुशलतेने मार्गदर्शन करतात आणि त्याच वेळी या शोधयात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रणही देतात. हे पुस्तक आपल्याला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांची उपासना करण्याकडे घेऊन जाते आणि अद्भुत त्रिएकत्वाविषयीची आपली समज अधिक सखोल करते.

“ज्या काळात या सिद्धांताकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते किंवा त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो, अशा वेळी हे कार्य वैयक्तिक अभ्यास आणि चर्चमधील शिक्षणासाठी एक अत्यंत आवश्यक मार्गदर्शक ठरते.”
— पास्टर निलेश निवाळे
पाळक-शिक्षक, नाशिक बॅप्टिस्ट चर्च, नाशिक
असोसिएट प्रोफेसर, प्रोव्हिडन्स इव्हँजेलिकल बायबल सेमिनरी, नवी मुंबई

“त्रिएक परमेश्वराच्या सिद्धांताची ओळख करून देणारे डोनाल्ड फेअरबेर्न यांचे हे पुस्तक मंडळीसाठी एक मौल्यवान देणगी आहे.”
— पास्टर मंगेश रायाराम
पुणे रिफॉर्म्ड बॅप्टिस्ट चर्च
प्राध्यापक, सोव्हरिन ग्रेस थिऑलॉजिकल इन्स्टिट्यूट

डोनाल्ड फेअरबेर्न हे युनियन स्कूल ऑफ थिऑलॉजी येथे ऐतिहासिक व पद्धतशीर ईश्वरशास्त्र (Historical and Systematic Theology) यांचे प्राध्यापक आहेत. तसेच ते गॉर्डन-कॉनवेल थिऑलॉजिकल सेमिनरी येथे आरंभीच्या ख्रिस्ती धर्माचा रॉबर्ट ई. कूली प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते Life in the Trinity या पुस्तकाचे लेखक आहेत.

Additional information

Weight 200 g
Dimensions 11 × 0.6 × 17.8 cm
Format

Language

Pages

80

Publisher

Alethia Publications 2026

Writer

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Trinity (मराठी)”

You may also like…