Description
“देवाच्या गौरवासाठी असलेली संस्था” हाच स्वत:बद्दल मंडळीचा दृष्टीकोन असणे अत्यंत आवश्य़क आहे। आणि हे करण्यासाठी स्थानिक मंडळीने कोणचीही खुशामत न करता पवित्र शास्त्रातील नेतृत्वाविषयीच्या तत्वांना धरुण राहणे आगत्याचे आहे असा दावा जॅान मॅकआर्थर करतात। मंडळीने नेतृत्व करण्याची सेवा जेष्ठत्वानुसार, पैशाने खरेदी करुन, किवां कुटुंबाच्या वारसाहक्काने मिळावी असा ख्रिस्ताचा उद्देश कधीच नव्हता। त्याने मंडळीच्या नेत्यांची तुलना मठाची व्यवस्था पाहणान्यांशी कधीच केली नाही। मंडळीचे नेते त्याला नेहमीच साध्याभोळया मेंढपाळांसारखे वाटले। प्रसिद्धीचे वलय लाभलेंल्यांशी नव्हे तर कामकरी सेवकांशी त्यांची तूलना केली आहे। सदर पुस्तक हे पाळक आणि वडीलवर्ग हृयांना अत्यंत उपयुक्त आहे। तसेच मंडळी घङविण्यामागचा देवाचा उद्देश साध्य झाल्याचे पाहण्याचे इच्छा असणान्या कोणालाही हे पुस्तक उपयुक्त आहे।
Reviews
There are no reviews yet.