Description
आपण देवासमोर नीतिमान कसे होऊ शकतो?
मायकेल रीव्हज यांनी केवळ विश्वासाद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्त्वाविषयी पवित्र शास्त्र काय शिकवते याची स्नेहपूर्वक आणि स्पष्टपणे परिचय करून दिला आहे. ज्यांना कोणाला ख्रिस्त माहित नाही किंवा ज्यांना त्यांच्या तारणात आत्मविश्वासाची कमतरता वाटते, त्यांच्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये शांतता आणि शुभवर्तमान आहे.









“‘देवासमोर नीतिमान’ हे पुस्तक माझ्यासाठी खरोखरच आशीर्वाद ठरले आहे. या पुस्तकामुळे अनेक आध्यात्मिक गोष्टी स्पष्ट झाल्या आणि देवाच्या वचनाचे अधिक चांगले आकलन होण्यास मदत झाली. पुस्तक वाचताना प्रत्येक दिवशी नवीन शिकायला मिळते आणि माझ्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होत आहे. पुस्तक आकाराने छोटे असले तरी त्यातील आशय अतिशय गहन आणि समृद्ध आहे. अजून पूर्ण वाचून झालेले नसले तरी ते रोज वाचावेसे वाटते. ख्रिस्ती जीवनात वाढू इच्छिणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्याने हे पुस्तक अवश्य वाचावे.”
— Stephen Gunjal, Member of PBC.