Peter Mead

New Birth (मराठी)

Paperback

नवा जन्म—जीवनातील सर्वात मोठी गरज !
लवकरच मराठीत उपलब्ध होत आहे . 

Description

आपल्याला खरोखरच नव्या जन्माची गरज आहे का?
असेल तर का? असे कोण म्हणतो?
आपण “एक नवीन सृष्टी” ही कशी बनू शकतो?

पीटर मीड हे आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाकडे घेऊन येतात, ज्याद्वारे आपल्याला समजून येते कि, आपल्या समस्यांची सुरवात ही कशी झाली आहे. आपली अंतःकरणे ही हेतुपुरस्पर पापी आहेत. योहानाच्या शुभवर्तमानात येशूने निकदेमाला वर्णन केलेल्या जन्मासारखाच, नवा जन्मच यावर उपाय होऊ शकतो.

लेखक हे आपल्याला “नवीन सृष्टी” असण्याचा उत्साह आणि आनंद प्रकट करतात. देवाच्या कृपाळू आणि उदार मनामुळेच, आपण सच्चे आणि विपुल जीवन जगू शकतो: फक्त ख्रिस्तामध्ये. यापेक्षा अधिक ‘आवश्यक’ किंवा अधिक अद्भुत असे दुसरे काहीही असू शकत नाही – ह्यापेक्षा कमतर असलेल्या गोष्टीत समाधानी होऊ नका!


“रोगाने ग्रासलेले झाड चांगले फळ देऊ शकत नाही.”
— स्टीफन विल्यम्स,  पाळक, क्राइस्ट कम्युनिटी चर्च, पुणे, अध्यक्ष, ग्रेस टू इंडिया

“पाळकीयदृष्ट्या ज्ञानवान आणि मुलभूत स्वरूपात उपयुक्त.”
— फिलिप मिलर, वरिष्ठ पाळक, द मूडी चर्च, शिकागो

“गहन आणि आनंददायी शिकवणीने भरलेले.”
— जोनाथन धोमस, पाळक, लेखक आणि प्रसारक

“सर्वात उपयुक्त.”
— रिको टाईस, सह-संस्थापक, ख्रिस्तानिटी एक्सप्लोर्ड

Additional information

Weight 200 g
Dimensions 11 × 0.6 × 17.8 cm
Format

Language

Pages

88

Publisher

Alethia Publications 2026

Writer

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “New Birth (मराठी)”

You may also like…