Description
आपल्यासाठी प्रस्तुत करीत आहोत एक व्यवस्थापित ईश्वरविज्ञान जे सहज वाचता येईल व तांत्रिक भाषेत नोही, यासाठी की ख्रिस्ती विश्वसाची महत्वाची तत्वे साधारण ख्रिस्ती वाचाकास स्पष्ट व्हावे। ख्रिस्ती मूलभूत तत्वांबद्दल ख्रिस्ती विश्वासणान्यांना मदत करणे जेणेकरून त्यांना ख्रिस्ती विश्वासाबद्दल स्पष्ट समज प्राप्त होईल। पाळकांसाठी आणि बायबल अभ्यासगटाच्या नेत्यांसाठी पवित्रशास्त्रातील मध्यवर्ती विषयांबरील रूपरेषा उपलब्ध करुन देणे, ज्यामुळे त्यांना संदेश देण्यामध्ये अणि शिकवण्यामध्ये मदत होईल।
Reviews
There are no reviews yet.