John MacArthur

1 Timothy-Commentary (मराठी)- Hard Back

Hardback

125.00

47 in stock

Categories: ,

Description

नव्य कारातून स्पष्टिकरणार्थ प्रवचन देण्यामधून मला संबंधाचा अलभ्य लाभ होत आहे। प्रभूच्या वचनाचा अर्थ जाणून घेताना त्याच्या गहन सहवासात जावे व त्याच्या भक्तांना त्या उतात्याचे स्पष्टिकरण माइया अशा अनुभवाद्वारे करून घावे, हे माझे नेहमीच ध्येय असते। नेहम्या ८:८ या वाचानूसार देवाच्या भक्तांना तो स्पष्टिकराणासह वचन दाखवावा, म्हणजे देवाचे शब्द खरोखर त्यांच्या कानी पडतीलव त्यामुऴे ते त्याला प्रतिसाद देतील, या हेतून माझे प्रयत्न चालु असतात।

तात्पय्र, देवाच्या भकतांना त्याचे सत्य वचन नीट समजावे (२ तीम २:२५) व त्यामुले त्यांना देवाची ओळख पटावी आणि तेणेकरून खिस्ताचे वचन त्यांच्यामध्ये भरपूर राहवे। (कल ३:१६) देवाच्या भक्तांमध्ये त्याच्या जिवंत वचनव्दरे जीवन भरण्यास सहाय्य करावे हा प्रामुख्याने माइया सेवेचा हेतू व प्रयत्न आहे। हे एक उत्तेजक साहस आहे।

You may also like…