Description
पवित्रशास्त्रामध्ये येशूच्या सुवार्तेची सर्वोतोपरी उत्कृष्टता आकर्षकपणे दर्शविली आहे. देवाचे प्रेम हे सुवार्ता ऐकण्यास भाग पाडते. वॉशर मजकुराचे योग्य तपशीलवार वर्णन करून संंपूर्ण इतिहासात सुवार्ता कशी समरूप राहिली आहे आणि येशू ख्रिस्ताची हीच सुवार्ता प्रकटीकरण, तारण, पवित्रीकरण,अभ्यास, घोषणा आणि आपल्या गौरवात कशी प्रमुख आहे, हे दर्शवितात. आपल्या गरजा केंद्रस्थानी ठेवण्याची आपली माानवी प्रवृत्ती असली तरी, वॉशर आपल्याला अशा अतुलनीय महान सुवार्तेकडे दुर्लक्ष न करण्याचे आणि त्या सुवार्तेमध्ये उत्साहाने ख्रिस्ताचा शोध घेण्याचे उपदेश देताात.
“शिष्यांंनी येेशूला डोंगरावर रूपांंतरित होऊन सूर्यासारखेे चकाकताना पाहिले. आज आपण ख्रिस्ताचे वैभव सुवार्तेमध्ये पाहतो. ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्यासाठी सुवार्तेचे सर्वोच्चत्व विचारात घेण्यासाठी पॉल वॉशर आपले नेत्र सुवार्तेवर केंद्रीत करण्यास प्रोत्साहन देताात. भूतकाळात होऊन गेलेल्या महान उपदेशक आणि शिक्षकांंद्वारे अद्वितीय स्वर्गीय ज्ञान समजण्यास उत्तेजन देतात आणि तसेच सुवार्तेच्या आधारे प्रत्येकाला तिच्यात सहभागी होण्यास निमंंत्रण देतात.”
जोएल आर. बीकी, अध्यक्ष, प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरी, ग्रँँड रॅपिड्स , मिशिगन.
“हे कार्य पॉल वॉशर ह्यांच्या जीवनातील एका सर्वोत्तम कार्यापैकी एक आहे. येथे जो विषय सहज स्पष्ट करता येत नाही अशा विषयाला संबोधित करतात – येशू ख्रिस्ताची अग्रगण्यता. ह्या चित्तवेधक पृष्ठांमध्ये, वॉशर दर्शवितात की व्यक्ती आणि प्रभू येशूचे कार्य अल्फा आणि ओमेगा आहे, जे सुवार्तेच्या संंदेशाचे
बीजगणित आणि सार आहे. हे पुस्तक काळजीपूर्वक वाचा कारण त्यात तुम्हाला कधीही न ऐकलेले सर्वांत महत्त्वाचे सत्य आहे.”
स्टीव्हन जे. लॉसन, अध्यक्ष, वनपॅशन मिनिस्ट्रीज
“कोणत्याही खऱ्या विश्वासणाऱ्याला माहीत आहे की, ख्रिस्त हा आपला सर्वस्व असावा किंवा काहीच नसावा, त्याचे कारण म्हणजे तो जो अमर्यादित गौरवशालीपण देव-मनुष्य आहे आणि त्याने आपल्यासाठी मिळवलेले सुद्धा केलेले अद्भुत तारण आहे, जे वर्णनाच्याा बाहेर आहे. या शास्त्रोक्त आणि ऐतिहासिकदृष्ट्या प्रबलित पुस्तकातील ही श्वास रोखून धरायला लावणारी वास्तविकता आपल्याला दाखवण्याचे उत्कृृष्ट कार्य पॉल वॉशर यांंनी केले आहे. ख्रिस्ताच्या असीम संंपत्तीने तुमचा आत्मा नव्याने संंतृप्त होईल आणि हे तुम्हाला देवाची उपासना करण्यास प्रवृत्त करेल!”
कॉनराड म्बेवे, कबवाता बाप्टिस्ट चर्च पाळक आणि लुसाका, झांबिया येथील आफ्रिकन ख्रिश्चन विद्यापीठाचे संस्थापक कुलपती (चान्सलर).
Reviews
There are no reviews yet.