Alistair Begg

The Man on the Middle Cross (मराठी) – 10 PACK

Paperback

This book is available free of cost. You only pay the shipping cost calculated at checkout.

0.00

997 in stock

Description

तुम्ही स्वर्गाच्या दाराशी वाट पाहत उभे आहात आणि तुम्हांंला विचारले जाते, “आम्ही तुम्हांला आत प्रवेश का द्यावा?”

तुम्ही काय उत्तर द्याल?
————————————————
मधल्या क्रूसावरील तो मनुष्य (हे पुस्तक) अशा तीन व्यक्तींची ओळख करून देते, ज्यांची जीवनयात्रा येशू ख्रिस्ताला भेटल्यानंतर बदलली. त्या प्रत्येकाला आशा, पुनर्स्थापनाा आणि देवाकडे परतण्याचा माार्ग मिळाला. अ‍ॅलिस्टर बेग त्यांंच्या वैशिष्ट्यपूर्ण स्पष्टतेसह हे समजावून सांंगतात की, मधल्या वधस्तंंभावरच्या मनुष्याकडे, म्हणजेच येशूकडे, येणाऱ्या सर्वांसाठी हा प्रस्ताव खुला आहे.
————————————————
अ‍ॅलिस्टर बेग हे ‘ट्रुथ फॉर लाईफ’ या जगभरातील रेडिओ आणि डिजिटल सेवाकार्यात पवित्र शास्त्राचे शिक्षक आहेत. त्यांंनी क्लीव्हलँड, ओहायो येथील पार्कसाईड मंंडळीमध्ये चाळीस वर्षांहून अधिक काळ वरिष्ठ पाळक म्हणून सेवा केली आहे.

Additional information

Weight 1200 g
Dimensions 14.2 × 21.5 cm
Format

Language

Pages

70

Publisher

Alethia Publications 2026

Writer

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Man on the Middle Cross (मराठी) – 10 PACK”

You may also like…