John Piper

Solid Joys Daily Devotion (मराठी)- Pre-Order Now!

Paperback

Pre-order with discounted price!
हे दैनिक सुभक्तीपर तुमच्यासाठीं येशूमध्यें तुमच्या आनंदाचे भरण-पुरण करण्यासाठी प्रीतिची एक अद्भुत भेट आहे.
लवकरच उपलब्ध होत आहे.

 

200.00

495 in stock

Category: Tag:

Description

Solid Joys   हे पुस्तक पवित्र शास्त्राचे सुविख्यात शिक्षक जॉन पायपर यांनी लिहिलेलें दैनिक सुभक्तिपर बोध आहे. या लघु आणि विषयानुरूप सुभक्ति वर्षातील 365 दिवस येशूमध्यें तुमच्या आनंदाचे भरण-पुरण करतील.

Solid Joys  या दैनिक सुभक्तिमध्यें तुमच्यासाठीं वार्षिक बायबल वाचनाचा आराखडा सुद्धा समाविष्ट करण्यांत आला आहें. पवित्र शास्त्रातील या 365 सुभक्तींचे वाचन आणि मनन केल्यानें तुमच्या जिवाची भरभराट होईल, व तो बळकट होऊन त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त होईल.

प्रत्येक दैनिक सुभक्तिमध्यें खालील विषयवस्तु समाविष्ट आहे :

  • सुविख्यात बायबल शिक्षक जॉन पायपर यांचे वचनांवर दैनिक मनन
  • व्यावहारिक जीवनावर उपयोगासाठीं तातडीचे उत्तेजन
  • संबंधित पवित्र शास्त्रपाठ
  • वार्षिक बायबल वाचनाचा आराखडा (वेळापत्रक)

हे दैनिक सुभक्तीपर तुमच्यासाठीं प्रीतिची एक अद्भुत भेट आहे. जॉन पायपर यांनी लेखनबद्ध केलेल्यां या 365 लघु दैनंदिन भक्ती 1 जानेवारीपासून सुरू होऊन त्यां 31 डिसेंबरपर्यंत आमचे मार्गदर्शन करतांत. पायपर शास्त्रवचनांचा उलगडा करून आपल्याला देवाची महानता आणि कृपा दाखवतांत आणि त्याची लेकरें म्हणून आम्हीं कसे जीवन जगले पाहिजे या विषयावर आपल्या अंतःकरणाला एक रोमहर्षक उत्तेजन देतांत. विश्वासू कारभारी म्हणून पवित्र शास्त्राचे त्यांनी मांडलेलें सुस्पष्ट स्पष्टीकरण आणि त्याचा विचारपूर्वक व्यावहारिक उपयोग म्हणजें एकूणच ही संपत्ती तुमच्या मनाचा ताबा घेईल आणि तुमचे अंत:करण प्रज्वलित करील.

या दैनिक सुभक्तीसाठीं हे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्हीं जॉन पायपर आणि डिझायरिंग गॉड यांचे आभार मानतो आणि अशी प्रार्थना करतो कीं हे साहित्य तुम्हांला दररोज देवाशी जवळीक साधण्यासाठीं उत्तेजन आणि आव्हान देईल. देव या दैनिक मननांचा उपयोग येशूवर तुमची श्रद्धा अधिकाधिक गहन बनविण्यासाठीं आणि तिचा गोडवा उंच स्तरावर नेण्यासाठीं व तसेच तुम्हीं त्याच्या गौरवासाठीं आणि तुमच्या आनंदासाठीं त्याला तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवावें म्हणून लागणारे सहाय्य पुरविण्यासाठीं  करेल अशी आम्हीं आशा बाळगतो.

 

 

 

 

Additional information

Weight 750 g
Dimensions 15.24 × 2 × 23.3 cm
Format

Language

Pages

376

Publisher

Alethia Publications 2024

Writer

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Solid Joys Daily Devotion (मराठी)- Pre-Order Now!”

You may also like…