Description
तीमथ्य हा पौलाच्या विश्वासपुत्राचा हाती, पौल आपली सेवेची जबाबदारी सोपवीत असता, त्याने बलवान व विश्वासघात खंबीर होते जाण्याचा आदेश प्याला पौल देते आहे (2:1)। पौलाने हेही जाणले होते की, तीमथ्य त्याच्या स्वतच्या धार्मिकतेमध्ये व धर्मशिक्षणामथ्ये मुळावलेला असला तरी, काही वेळा परिस्थितीनुरूप तो डळमळत असे। म्हणून त्याने तीमथ्वाला बोध करताना म्हटले, देवाने आपल्याला भित्रपणाचा नव्हे तर सामथ्र्यार्चा, प्तीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे, तसेच पौलाने त्याला आदेश देऊन म्हटले, “देवाने विश्वासणात्याने आध्यात्मिक सेवेत बलवान होत जाणयाचा व विश्वासपूणात खंबीर राहण्याचा प्रयत्न करीत राहावे, असा या पत्राद्वारे संदेश देण्याचा, विस्तृत उद्देश्य आहे”।
Reviews
There are no reviews yet.