Description
येशु ख्रिस्तातील आपले नवीन जीवन सुरू करण्यास मदत होण्यासाठीच हे शिष्यत्वाचे थडे तयार करण्यात आले आहेत। देवशी कसे नाते ठेवावे, देवाशी संपर्क कसा साधावा, पवित्रशास्त्रातील मुलभूत तत्वे आपल्या जीवनामाध्ये कसे लागू करावे, तसेच आपले जीवन देवाच्या कृपेविषयी प्रभावी साक्ष कशी होईल यावषियी समजण्यास ते मदत करतात। आपलं नुकतच तारण झालं असेल किंवा आपण बरेच वर्षे विश्वासणारे असाल, ते तत्व समजवून घेतल्याने आपल्या आयुष्यामघ्ये भक्कम पाया प्रस्थापित होण्यास मदत होईल, जेणे करूण आपण प्रभू येशु ख्रिस्तामध्ये एक विजयशाली आयुष्याचा उपभोग घेण्यास प्रार्थना करतो। आम्ही आपल्याकरिता प्रामाणिक प्रार्थना करतो की, हे धडे आपणासाठी आपल्या प्रभू येशु ख्रिस्ताच्या ज्ञानामघ्ये व कृपेमध्ये वाढण्यास मदत करो
Reviews
There are no reviews yet.